- Home »
- Ranji Trophy
Ranji Trophy
Ranji Trophy 2026-27 मोहम्मद सिराजकडे मोठी जबाबदारी; कर्णधार म्हणून निवड
Ranji Trophy 2026-27 : लवकरच रणजी ट्रॉफी 2026-27 ची सुरुवात होणार असून या स्पर्धेसाठी बीसीसीआयसह विविध राज्यांच्या संघांनी
मोठी बातमी! देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ टूर्नामेंटने होणार सुरुवात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत (BCCI Domestic Cricket Schedule) क्रिकेट शेड्यूल 2025-26 नुकतेच जाहीर केले आहे.
विदर्भाने 7 वर्षांनंतर जिंकली रणजी ट्रॉफी, अंतिम सामन्यात केरळचा पराभव
Vidarbha Won Ranji Trophy Defeating Kerala : विदर्भाने तब्बल 7 वर्षांनंतर रणजी करंडक (Ranji Trophy) विजेतेपद जिंकलंय. अंतिम सामन्यात केरळचा पराभव केला. नागपूरमध्ये केरळ (Kerala) आणि विदर्भ (Vidarbha) यांच्यात खेळला गेलेला हा सामना पाचव्या आणि शेवटच्या दिवशी (Vidarbha won Ranji Trophy) अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विदर्भाने केरळविरुद्ध विजय मिळवला. VIDEO : गेल्या 10 […]
किंग कोहली 13 वर्षांनंतर खेळणार रणजी सामना, ‘या’ संघाविरुद्ध दिसणार ॲक्शनमध्ये
Virat Kohli : भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) तब्बल 13 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामना
… तर पुन्हा करता येणार नाही फलंदाजी, बीसीसीआयने बदलले क्रिकेटचे 4 नियम
New Cricket Rules : बीसीसीआयने मोठा निर्णय घेत देशांतर्गत क्रिकेटच्या पुढील हंगामासाठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहे. रणजी ट्रॉफीच्या
शेष भारताचे स्वप्न भंग, 27 वर्षांनंतर मुंबईने जिंकले इराणी चषक
Irani Cup 2024 : रणजी ट्रॉफीनंतर मुंबईने (Mumbai) इराणी कपवर (Irani Cup 2024) आपलं नाव कोरलं आहे. अजिंक्य रहाणेच्या
खेळाडूंवर पैशांचा पाऊस! BCCI निर्णयाच्या तयारीत; पगारवाढीचा प्लॅन अंतिम टप्प्यात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना गुडन्यूज देऊ शकते.
Ranji : रणजी खेळाडूंची होणार चांदी! पगारवाढीसाठी बीसीसीआयचा खास प्लॅनही तयार
Ranji Trophy Playre’s Salary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच रणजी खेळाडूंना गुडन्यूज देण्याचा विचार करत आहे. अलीकडेच बीसीसीआयने (BCCI) कसोटी क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय (Ranji Trophy Player’s Salary) घेतला होता. या निर्णयानुसार टीम इंडियातील खेळाडूंना कसोटी सामने खेळण्याच्या मोबदल्यात 15 लाख रुपये मिळणार आहेत. त्यानंतर आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्याही मानधनात वाढ […]
Ranji Trophy: विदर्भाने नांग्या टाकल्या ! अजिंक्य रहाणे मुंबईसाठी संकटमोचक
Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) अंतिम सामना विदर्भ व मुंबई या संघात खेळविला जात आहे. पहिल्या डावात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. पण दुसऱ्या डावात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि मुशीर खान यांनी नाबाद अर्धशतक झळकवत सामन्यावर मजबूत पकड निर्माण केलीय. दुसऱ्या डावात मुंबईने (Mumbai) 260 धावांची आघाडी घेतलीय. […]
शार्दुल ठाकूरने नवव्या क्रमांकावर झळकावले शानदार शतक, मुंबईचा डाव सावरला
Shardul Thakur : शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण देशांतर्गत सामन्यांमध्ये तो चमकदार कामगिरी करत आहे. शार्दुलने रणजी ट्रॉफी 2023-24 च्या (Ranji trophy 2023-24) दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या आहेत. शार्दुलच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात […]