या प्रकरणानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरील संशय अधिक गडद झाला असला तरी त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
लोकांच्या बुडवलेल्या एक एक रुपयाचा हिशोब घेणार आहे. हा रणजितसिंह नाईक कोणाच्या बापाला भीत नाही. यांचा बाप बारामतीत बसला- निंबाळकर
तुम्ही विश्वासघात केला असला तरी लोकांच्या मनात पंतप्रधान मोदी आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील कुटुंबावर टीका केली.
रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. जाती-जातीत विष कालवायंच काम पवारांनी केल्याची टीका निंबाळकरांनी केली.