कोलकाता येथील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
अकोला जिल्ह्यात शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.