Ravikant Tupkar यांनी सरकारला 18 मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा. अन्यथा 19 मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू असा इशारा दिला.
Ravikant Tupkar Allegations On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून माझं तिकीट फायनल झालं होतं, परंतु उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अचानक शब्द फिरवला, असा मोठा गौप्सस्फोट रविकांत तुपकर यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जावं, अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले आहेत. आमच्या बैठका त्यांच्याबरोबर झाल्या. उद्धव […]
रविकांत तुपकरांनी Ravikant Tupkar) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली.
Ravikant Tupkar On Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून (Swabhimani Shetkari Sanghatna) रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यांनंतर रविकांत तुपकरांनी शेट्टींवर टीका केली. मी तुला आतून बाहेरू ओळखतो, असं ते म्हणाले.
रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यावर पक्ष संघटनेने मोठी कारवाई केली आहे. तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली
रविकांत तुपकर गेली अनेक दिवसांपासून संघटनेत नाराज असल्याची चर्चा आहे. आज कार्यकर्त्यासोबच्या बैठकीत काय निर्णय घेणार?
संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यावर जोरदार टीका केली. तुझी शिकार नक्की करणार, असा इशारा त्यांनी दिला.
बुलढाणा : मागील 15 वर्षांपासूनच्या युती आणि आघाडीच्या चर्चांमध्ये आमचे नुकसान झाले. पण यंदा आम्ही स्वतंत्र लढण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. मतदारसंघातील लोकांचा मला पाठिंबा आहे. लोकवर्णणीतून लोक मला लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) मदत करत आहेत, त्यामुळे आता माघार नाही. असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sangathan) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी […]
Raju Shetty : स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करताच आता स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी त्यांच्या मनातलं बोलून दाखवलं आहे. राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय नेते आपापला मतदारसंघात चाचपणी करीत […]