- Home »
- Ravindra Waikar
Ravindra Waikar
वायकरांच्या मेहुण्याकडील फोन ईव्हीएमशी जोडलेला; निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याला मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन ईव्हीएम मशीनशी जोडलेला होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
चुकीच्या प्रकरणात मला गोवले, मी जड अंत:करणानेच पक्ष बदलला, नियतीने ही वेळ…; वायकरांचा खुलासा
माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, अशा शब्दात वायकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
‘हे सर्व उमेदवार तुम्हाला किरीट सोमय्यांमुळे मिळाले’, भ्रष्टाचारांच्या आरोपावरून महायुतीवर अनिल परबांचा घणाघात
Anil Parab On Kirit Somaiya : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला सुटला असून शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई
Nana Patekar : कोण वायकर ? ‘नाना’ स्टाईल उलटं प्रश्न अन् राजकीय मुद्यावरून खुली ऑफर
मुंबई : एकीकडे ठाकरेंना राम राम करून शिंदेंच्या शिवनेतेत प्रवेश केलेल्या रवींद्र वायकरांवरून (Ravindra Waikar) राजकीय घमासान सुरू झाले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) कोण वायकर असा प्रश्न उपस्थित करत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांकडून वायकरांबद्दल सविस्तर माहिती ऐकून घेतली. यावेळी नानांनी मला सर्वच पक्षातून […]
ठाकरेंना मोठा धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकरांचा शिंदे गटात प्रवेश
Ravindra Waikar Join Shivsena : कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचा ससेमिरा मागे लागलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, आज सायंकाळी वायकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष केला. त्यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ‘खंडोजी खोपडेची […]
‘खंडोजी खोपडेची अवलाद…’; रवींद्र वायकरांचे नाव घेता ठाकरेंचे टीकास्त्र
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान, वायकरांच्या पक्षप्रवेशावर आता उद्धव ठाकरेंनी त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका […]
Udhhav Thackery यांना शिंदेंकडून आणखी एक मोठा धक्का! निकटवर्तीय रवींद्र वायकरही शिंदे गटाच्या मार्गावर
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhhav Thackery) यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून गेल्या अडीच वर्षांत कोणत्या ना कोणत्या धक्कादायक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली असताना ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. हा धक्का म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले नेते आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे […]
रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ, जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकणी ईडीकडून समन्स, मंगळवारी होणार चौकशी
Ravindra Waikar : गेल्या काही दिवसांपासून ईडीने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना समन्स पाठवले. शुक्रवारी रोहित पवार (Rohit Pawar) आणि किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं होते. त्यानंतर आता जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनाही ईडीने समन्स (Summons by ED) पाठवलं आहे. त्यामुळं वायकरांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना मंगळवारी (23 […]
मोठी बातमी : निकालाच्या एक दिवस आधी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ED ची धाड
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली जात असून, सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचे पथक वायकर यांच्या घरी दाखल झालं आहे. वायकर यांच्या घरासह त्यांच्या भागिदारांच्या घरी आणि कार्यालयांवर देखील छापेमारी केली जात आहे. याच भूखंड प्रकरणात सप्टेंबरमध्ये ईडीकडून गुन्हा दाखल […]
