UPI Limit Increased By RBI : आगामी काळात दसर आणि त्यानंतर दिवाळीचा उत्सव सुरू होणार आहे. या दोन्ही सणांसाठी नव-नवीन वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. हीच संधी साधत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI वरून पेमेंट करणाऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय जाहीर केले आहेत. आरहीआयच्या या निर्णयामुळे फेस्टिव्ह सिजनमध्ये शॉपिंग करणाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. […]
RBI Policy : भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (Shaktikant Das) आज नवीन तिमाही पतधोरण जाहीर केले. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाही रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल करण्यात आला नाही. म्हणजेच बँकेने सलग सातव्यांदा व्याजदर-रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल होणार नाही. हा दर 6.5 टक्क्यांवरच कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत कर्जदारांना स्वस्त दरातील […]
मुंबई : आमची निती योग्य असल्याने निर्णय योग्य असल्याचे सांगत गेल्या 10 वर्षात बँकिंग सेक्टरची घोडदौड जोरात सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सांगितले. गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात आपण कमालीचे बदल पाहिले आहेत असेही मोदी म्हणाले. मोदी मुंबईत आयोजित आरबीआयच्या (RBI) कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदींनी RBI च्या ध्येयांसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच हा […]
Paytm Crisis : सेंट्रल रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेविरोधात (Paytm Banking Service) आणखी कठोर पावले उचलली आहेत. तुम्ही पेटीएम यूजर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. paytm द्वारे UPI पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी डिजिटल ट्रांजेक्शन योग्य रीतीने चालू राहावेत यासाठी RBI ने आज काही पावले उचलली आहेत. सेंट्रल बँकेने NPCI या डिजिटल पेमेंटवर देखरेख […]
Share Market Crashed : आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग शेअर्समध्ये (Banking shares)मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सेन्सेक्स (Sensex )आणि निफ्टी (Nifty)मोठ्या घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 723 अंकांच्या घसरणीसह 71,428 अंकांवर तर NSE बाजाराचा निफ्टी 212 अंकांच्या घसरणीसह 21,717 अंकांवर बंद झाला. आरबीआयच्या (RBI)पतधोरणाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात (Indian stock market)मोठी घसरण […]
RBI Policy : भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (Shaktikant Das) आज नवीन तिमाही पतधोरण जाहीर केले. त्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल करण्यात आला नाही. म्हणजेच बँकेने सलग सहाव्यांदा व्याजदर-रेपो दरात कोणताही बदल होणार नाही. हा दर 6.5 टक्क्यांवरच कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत कर्जदारांना स्वस्त दरातील […]