Kartiki Ekadashi Yatra साठी भाविक-प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एसटी महामंडळाने तब्बल 1150 जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे.
BJP Shivnena स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. याचीची प्रचिती ठाणे महानगर पालिकेमध्ये येणार असल्याचे संकेत आहेत.
summer vacation मध्ये उकाडा सुसह्य करण्यासाठी 'एप्रिल मे ९९'चा मस्तीने भरलेला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
Stree 2 चा टीझर आऊट झाला आहे. त्यामुळे आता तो श्रीकांत, मिस्टर आणि मिसेस माही नंतर अभिनेता बॉक्स ऑफिसवर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Zareen Khan ने बॉलिवूडमध्ये नव्याने विकसित होणाऱ्या ट्रेंडबद्दल आपला उत्साह व्यक्त केला आहे.
Divya Khosala ने प्रेरणा अरोरा हिच्या आगामी निर्मिती उपक्रमाबद्दल तिचा उत्साह व्यक्त केला आहे. हा चित्रपट तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Ajit Pawar यांच्याकडेच पक्ष आणि चिन्ह असल्याने पक्षाचा वर्धापन दिन आम्ही थाटात साजरा करणार अशी माहिती प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली.
Shrikanth राजकुमार राव वैविध्यपूर्ण भूमिका साकारत असतो. आता पुन्हा तो अशीच एक आगळी वेगळी भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये तो अंध असणार आहे.