अमेरिकी फेडरल रिजर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात करताच आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
निल अंबानी यांनी रिलायन्स होम फायनान्सच्या व्यवस्थापकीय पदांवर नियुक्त केलेल्या लोकांची मदत घेऊन फसवणूक केली.
उद्योजक आणि गुंतवणूकदार अनुपम मित्तल यांनी रिलायन्स कर्मचारी कपातीचा मुद्दा सोशल मिडियावर मांडला आहे.
भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) अलीकडेच मोठी (Reliance Job Cut) कर्मचारी कपात केली आहे.
आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे. या सोहळ्यात अंबानी परिवार जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
Disney-Reliance Deal: गेल्या काही दिवसांपासून वॉल्ट डिस्ने (Walt Disney) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) यांच्यात करार होणार असल्याचे वृत्त होते. अखेर आज वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी त्यांच्या मीडिया ऑपरेशन्सचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी महत्वपूर्ण करार केला आहे. वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया ऑपरेशन्सच्या जॉईंट व्हेचरची नुकतीच घोषणा करण्यात आली. या भागीदारीअंतर्गत दोन कंपन्या […]
Reliance Market Cap : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्यासाठी 2024 हे वर्ष खास आहे. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries)भारतात नवा विक्रम केला आहे. 20 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप (Market Cap)ओलांडणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. भारतीय शेअर बाजारातील वाढीदरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.89 टक्क्यांनी वाढून 2957.80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले […]
नाशिक : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा रिलायन्स उद्योग समुह (Reliance Industries Group) आता पान पासंद चॉकलेट, चोको क्रीम आणि कॉफी ब्रेक टॉफीचीही विक्री करणार आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने (Reliance Consumer Products) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेली ‘रावळगाव शुगर कंपनी’ (Rawalgaon Sugar Company) खरेदी केली आहे. रिलायन्स कंझ्युमर […]
Mukesh Ambani : गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रंट गुजरात (Vibrant Gujarat Global Summit) समिटमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी एक विधान केले आहे. आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातेत आज मी आलो आहे. मला गर्व आहे की मी एक गुजराती आहे. ज्यावेळी विदेशी लोक नव्या भारताचा विचार करतात […]