- Home »
- Republic Day 2024
Republic Day 2024
Republic Day : ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर परेड, पाहा फोटो
Padma awards 2024 : व्यंकय्या नायडूंना पद्मविभूषण, राम नाईक,मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण; वाचा संपूर्ण यादी
Padma awards 2024 : प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day 2024) औचित्य साधत केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. पाच जणांना पद्मविभूषण, सतरा जणांना पद्मभूषण, ११० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाही तळागाळात राहून आपले कर्तव्य बजाविणाऱ्यांनाही गौरविण्यात येत आहे. या यादीत महाराष्ट्रातील अनेक जणांचा समावेश आहे. माजी उपराष्ट्रपती नेते व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण पुरस्कार […]
शत्रुत्व शत्रुत्वातून कधीच संपत नाही, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केलं देशाला संबोधित
President Draupadi Murmu Speech : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख केला आणि कपूरी ठाकूर यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या प्रजासत्ताकाचे 75 वे वर्ष अनेक […]
