Amit Shah यांनी युपीएचे उमेदवार रेड्डी यांच्यावरून राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
Supriya Sule या लेट्सअपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड या मुलाखत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी कोकाटेंवर जोरदार टीका केली.
Minister Manikro Kokate म्हणाले की, आमच्यासारख्यांच्या जीवनातील संकटं देखील दूर व्हावीत. अशी प्रार्थना मी शनि महाराजांच्या चरणी केली आहे.
Ajit Pawar यांची छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी भेट घेतली. या भेटीत अजित पवार त्यांना काय म्हणाले? याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Suresh Dhas यांनी देखील मुंडेंशी झालेल्या भेटीचा उल्लेख करत धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता असं सांगितलं आहे.