मिलिंद देवरा यांनी फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे. असं म्हणत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या धोरणाचा दाखला देत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच आरक्षणावर भाष्य. म्हणाले ही मर्यादा