या निवडणुकीत ब्रिटेनमध्ये सत्तापालट झाला असून पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंजर्वेटिव्ह पार्टीचा दारुण पराभव झाला आहे.
ब्रिटेनमध्ये 15 मतदारसंघ असे आहेत जिथे भारतीय नागरिकांचा दबदबा आहे. निवडणुकीतही अनेक भारतीय उडी घेतली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा जॉर्जिया मेलोनी यांना मिठी मारली अन् चुंबन घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलंय.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देशात सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. 4 जुलै रोजी निवडणुका होतील.
Rishi Sunak made New Policy for Sick Leave : ब्रिटनमधील लोकांमध्ये कामचुकारपणा वाढल्याचे समोर आले आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे येथे लोक दीर्घकाळ आजारपणाच्या रजा घेत आहेत. त्यामुळे कामावर अतिशय प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. आता लोकांच्या या सवयीला आळा घालण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पुढाकार घेतला आहे. दीर्घकालीन आजारपणाच्या रजेसाठीचे नियम […]
Rishi Sunak : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (UK election) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना मोठा झटका बसला आहे. पोटनिवडणुकीत दोन जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. विरोधी मजूर पक्षाने शुक्रवारी इंग्लंडमधील पोटनिवडणुकांमध्ये कंझर्व्हेटिव्हच्या (Conservative Party) दोन्ही उमेदवारांना पराभूत केले आहे. दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील किंग्सवुडच्या हाऊस ऑफ कॉमन्स मतदारसंघात मजूर पार्टीचे डॅन एगन विजयी झाले […]