पाटना : बिहारमध्ये उद्या (12 फेब्रुवारी) बहुमत चाचणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर बिहारमधील (Bihar) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दलाकडे भाजपच्या (BJP) साथीने पूर्ण बहुमत असले तरीही दोन्ही पक्षांकडून आमदारांना सुरक्षित आणि संपर्कामध्ये ठेवले जात आहे. त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाने (RJD) उद्याच्या बहुमत चाचणीत नितीश कुमारांचा पराभव करण्यासाठी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. […]
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा प्रकारे जुनी युती तोडून नवी युती करण्याची नितीश कुमारांची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर म्हणजे 1974 पासून आतापर्यंत त्यांनी कित्येकदा अशी प्रकारे बाजू पलटलेली आहे. …तर मग हे आंदोलन सुरूच राहणार; […]