- Home »
- RJD
RJD
बिहारमध्ये घोषणांचा पाऊस ! प्रत्येक घरातील एकाला सरकारी नोकरी देणार; तेजस्वीची गेमचेंजर घोषणा ?
Tejashwi Yadav इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाईल. वीस दिवसांमध्ये असा कायदा केला जाईल.
मोठी बातमी : ईव्हीएमवर दिसणार आता उमेदवारांचे रंगीत फोटो; निवडणूक आयोगाची घोषणा
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकांपासून ईव्हीएममध्ये उमेदवारांचे रंगीत फोटो दिसणार असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली
तेजप्रतापचा लालूंच्या डोक्याला मोठा ताप ! एका पक्षाबरोबर आघाडी करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले !
Bihar Assembly Electionआरजेडीमधून हकालपट्टी करण्यात आलेले लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव (TejPratap) यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळलीय.
भरधाव ट्रकची धडक! तेजस्वी यादव यांचा भीषण अपघात, 3 सुरक्षा कर्मचारी जखमी
RJD Tejashwi Yadav Accident Truck Hits : बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. तेजस्वी यादव यांच्या (Tejashwi Yadav) ताफ्यात एक ट्रक घुसला आणि त्यांच्या वाहनाला धडकला. यामध्ये सुरक्षा कवचात चालणारे अनेक सैनिक गंभीर जखमी झाले. बिहारमध्ये रात्री उशिरा तेजस्वी यादव यांच्या ताफ्याला एका भरधाव ट्रकने धडक (Tejashwi Yadav […]
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांनी पक्षातून अन् कुटुंबातून मुलगा केला निलंबीत, काय आहे प्रकरण?
बिहारच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांच्यावर कारवाई केली आहे.
माजी आयपीएस शिवदीप लांडे आता राजकारण गाजविणार; बिहारमध्ये ‘हिंद सेना’ पक्षाची स्थापना
Shivdeep Lande : महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागले असून
‘इंडिया आघाडी फक्त लोकसभेपुरतीच होती’, आरजेडी नेते तेजस्वी यादवांचे मोठे विधान
इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच असेल.विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही, असं आघाडी बनवत असतांनाच ठरलं होतं. -तेजस्वी यादव
‘ऑपरेशन लोटसवर ऑपरेशन लालटेन भारी पडणार! राजदच्या दाव्याने बिहारमध्ये वाढले राजकीय तापमान
पाटना : बिहारमध्ये उद्या (12 फेब्रुवारी) बहुमत चाचणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर बिहारमधील (Bihar) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दलाकडे भाजपच्या (BJP) साथीने पूर्ण बहुमत असले तरीही दोन्ही पक्षांकडून आमदारांना सुरक्षित आणि संपर्कामध्ये ठेवले जात आहे. त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाने (RJD) उद्याच्या बहुमत चाचणीत नितीश कुमारांचा पराभव करण्यासाठी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. […]
Nitish Kumar यांची पहिलीच वेळ नाही; 1974 पासून कधी आरजेडी कधी भाजप तळ्यात-मळ्यात सुरूच
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा प्रकारे जुनी युती तोडून नवी युती करण्याची नितीश कुमारांची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर म्हणजे 1974 पासून आतापर्यंत त्यांनी कित्येकदा अशी प्रकारे बाजू पलटलेली आहे. …तर मग हे आंदोलन सुरूच राहणार; […]
