Rohit Pawar Criticized Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाने केली. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी नाकारत अंतिम निर्णयाच्या अधीन राहून चिन्ह वापरण्याची परवानगी अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिली. त्यानंतर […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी राज्यातील शासकीय आश्रम शाळेत मोठा दूध घोटाळा ( milk fraud ) झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका निनावी व्यक्तीने आपल्याला या घोटाळ्याच्या 11 फाईल्स दिल्या असून मी त्याचा बारकाईने अभ्यास केला असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने टीका केली. शरद पवारांना टोमणे मारण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. पवारांवर टीका टिप्पण्या करत कधी त्याचं वय काढलं, तर कधी निवृत्त होण्याचे सल्ले दिले. अलीकडेच अजित पवारांनी शरद पवारांचे वय झालंय, त्यांनी […]
Rohit Pawar On Chandrakant Patil : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर जोरदार टीका केली. आगामी निवडणुकीत शरद पवार यांचा पराभव करणं हेच भाजपचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी ट्वीट करत जोरदार […]
Rohit Pawar : आमदार रोहित पवार. राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू. पक्षातीलच नेत्यांवर नाराज आहेत का? हा प्रश्न आता उभा राहतोय. त्यामागचं कारणही आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेलं एक ट्विट तर तसेच संकेत देत आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. पक्षात नेत्यांचं इनकमिंग वाढलं आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून चौकशांचा ससेमिराही मागे […]
Rohit Pawar : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारातमी अॅग्रो कंपनीच्या (Baratami Agro Company)कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. यानंतर रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजित पवारांनी बंड केल्यानंतर माझ्यावर जोरात कारवाया सुरू झाल्या, मी सरकार विरोधात लवढतोय म्हणून ईडीच्या नोटीसा दिल्या जाताहेत, […]
Rohit Pawar : दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची बारामती ॲग्रोशी (Baramati Agro) संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवारांना हा मोठा धक्का असल्याचं मानल्या जातं. ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती ॲग्रोच्या कन्नड साखर कारखान्याची 161.30 एकर संपत्ती जप्त […]
Rohit Pawar on Ajit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रोच्या (Baramati Agro) कन्नड येथील साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. यावरुन रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत […]
Supriya Sule On ED Action : सुडाचं राजकारण इतकी खालची पातळी गाठेल असं वाटलं नव्हतं, सुडाचं राजकारण करणं हे दुर्देव असल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आमदार रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई होताच संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नडमधील साखर कारखाना ईडीकडून जप्त […]
ed taken action against mla rohit pawar sugar factory, rohit pawar reaction: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संबंधित साखर कारखान्यावर आता ईडीने कारवाई केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड साखर कारखाना (Kannad Sugar Factory) ईडीने जप्त केला आहे. 161 एकर जागा, कारखान्याची मशिनरी ईडीने जप्त केला आहे. […]