मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर आमदार रोहित पवार यांनी सभागृहातच जोरदार प्रत्युत्तर दिले.
Rohit Pawar : काही महिन्यांपूर्वी नगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. वादग्रस्त कारणांमुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली.
Radhakrishna Vikhe Patil म्हणाले, कबर हटविण्याबाबत लोकभावना आहेत. त्याचा आदर केला पाहिजे. इतिहास त्याला साक्षीदार आहे.
विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना विनंती करणार आहे की सभापतिपदाचा शिष्टाचार काय असतो हे राम शिंदेंना एकदा शिकवा.
Rohit Pawar Warning On Aurangzeb Tomb To Bajarang Dal : मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच तापलंय. भाजप मंत्री नितेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे खुलताबाद येथे कबर परिसरात (Aurangzeb Tomb) मोठा बंदोबस्त आहे. तर याउलट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कबरीला हात न लावण्याचं वक्तव्य केलं आहे. रोहित […]
Ladaki Bahin Yojana साठी दिले जाणारे पैश्यांवरून वरून महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना प्रश्न केला. तेव्हा त्यांनी थेट फडणवीसांकडे बोट केलं.
Rohit Pawar Press Conference On Maharashtra Kesari : राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांची (Rohit Pawar) आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेवर (Maharashtra Kesari Kusti Spardha) वक्तव्य केलंय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आर्थिक मदत केली गेली. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी कर्जत जामखेडला आलेली आहे. आम्ही महाराष्ट्र केसरीचे […]
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून अर्थसंकल्पाला सुरुवात करावी, असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी दिले.
Rohit Pawar On Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या हत्या प्रकरणात राज्याचे
रोहित पवारांनी जाहीर केलेली नाराजी ही वस्तुस्थिती आहे. रोहित पवारांना पक्षात डावललं जातं आहे. त्यामुळं त्यांना निष्ठेपेक्षा सत्तेची भूक लागली