अंजली दमानियांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या मित्रा संस्थेत मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.
सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला. त्याचं श्रेय फडणवीसांना देत राज्यभर जाहिराती दिल्या. त्यातच एक निनावी लावलेली त्यावरून मंत्री बावनकुळे आणि आमदार रोहित पवार आमने-सामने आले आहेत.
रोहित पवारांना जे काही म्हणायचं आहे ते त्यांना म्हणू द्या. अजित पवारांची पाठराखण करू द्या. आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणार
Rohit Pawar यांनी कुर्डू प्रकरणी दोनदा अजित पवारांची पाठराखण करत राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर टीका केली आहे.
"लक्ष्मण हाके हे आधी पासून सातत्याने अजित पवार यांच्याविरूद्ध अशोभनीय भाषा वापरत असतात पण त्यातून त्यांचे संस्कार दिसून येतात”, शब्दांत त्यांनी (Laxman Hake) हाकेंना फैलावर घेतले आहे.
सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला. त्यानंतर भाजप आणि सरकारकडून राज्यभर जाहिराती दिल्या जात आहेत. त्यावरून रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
विरोधकांकडे कुठलाही विषय नसल्याने ते वारंवार सोलापूरच्या घटनेवरून टीका करत आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर प्रकाशित झाल्या. मात्र, जाहिराती निनावी पद्धतीने दिल्यामुळे प्रश्नचिन्ह झाले.
Ajit Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, भरपाईचे प्रश्न यावर चर्चा व्हायला हवी असताना सध्या करमाळा येथील
Minister Radhakrishan Vikhe Patil यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर बोलताना टीका करणाऱ्या रोहित पवारांना खोचक चोला लगावला आहे.