Ajit Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, भरपाईचे प्रश्न यावर चर्चा व्हायला हवी असताना सध्या करमाळा येथील
Minister Radhakrishan Vikhe Patil यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर बोलताना टीका करणाऱ्या रोहित पवारांना खोचक चोला लगावला आहे.
Rohit Pawar Demands Remove Sanjay Shirsat From His Post : आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) पुन्हा एकदा मोठा राजकीय गौडबंगाल उकरून काढलं आहे. काही दिवसांपूर्वी शिरसाट (Sanjay Shirsat) सीडकोचे अध्यक्ष असताना झालेल्या 5 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही पत्रकार परिषद घेतली होती, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही सीडको कार्यालयात जाऊनही (5 thousand crores CIDCO […]
पुराव्याशिवाय मी बोलत नाही. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? असा सवाल रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंना केला.
Manikrao Kokate Sent Defamation Notice To Mla Rohit Pawar : विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट करून जगजाहीर केल्याप्रकरणी तत्कालीन कृषिमंत्री आणि विद्यामान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. याबाबत खुद्द रोहित पवारांनी एक्सवर माहिती देत आलेल्या नोटिशीचे फोटो पोस्ट केले आहे. तसेच कोकाटेंना […]
Rohit Pawar on Sanjay Shirsat : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर 5 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. शिरसाटांनी सिडकोचे अध्यक्ष असताना बिवलकर कुटुंबाला काही एकर जमीन नियमबाह्यपणे मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला. काल त्यांनी सिडको भवनावर मोर्चाही काढला होता. दरम्यान, आज पुन्हा एकदा रोहित पवारांनी […]
सुनेत्रा पवारांनी संघाच्या (RSS) कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या प्रकारावर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) प्रतिक्रिया दिली.
मी कधीही पुराव्यांशिवाय आरोप करत नाही. सिडको प्रकारणात शिरसाटांनी ज्या बेकायदा पद्धतीने भूखंड दिले, ते सर्व पुरावे पत्रकारांना दिले आहेत.
Rohit Pawar यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यामागील कारण काय जाणून घ्या...
Ram Shinde Displeasure with Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पवार कुटुंबाचा आजही एक वेगळा दबदबा आहे. याच पवार कुटुंबामधील युवा नेतृत्व म्हणजेच रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राम शिंदे यांचा (Ram Shinde) पराभव केला. 2024 च्या निवडणुकीमध्ये जोरदार तयारी करत भूमीपुत्राचा नारा देत शिंदेंनी रोहित पवार विरोधात डावपेच […]