- Home »
- Russia Ukraine War
Russia Ukraine War
रशियाच्या सीमेवर नाटोच्या तोफा अन् सैन्य; युक्रेनच्या मित्र देशांचं नक्की प्लॅनिंग काय?
NATO Decision Amid Russia Ukraine War : दोन वर्षे होत आली तरीही रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्धाचा निकाल लागलेला नाही. युद्ध सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. रशियाचा कट्टर शत्रू म्हणून ओळखली जाणारी नाटो (NATO) संघटना. या संघटनेतील सदस्य देशांनी मोठा सैन्य अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या वाढत्या आक्रमणाला […]
नव्या युद्धाची ठिणगी! अमेरिकेचा ‘हूथी’ बंडखोरांवर येमेनमध्ये मोठा हवाई हल्ला
America attacks on Houthi : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच (Russia Ukraine War) आहे. युद्ध सुरू असतानाच इस्त्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातही युद्धाचा भडका उडाला. तर दुसरीकडे लाल समुद्रात हूथी बंडखोरांनी (Houthi Rebels) जहाजांवर हल्ले करत उच्छाद मांडला. या हल्ल्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका […]
Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर पलटवार! तुफान बॉम्बफेकीत 20 जणांचा मृत्यू
Russia Ukraine War : रशिया आणि यु्क्रेन यांच्यात मागील दोन वर्षांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. काल या युद्धाचा मोठा भडका उडाला. मागील काही दिवसांपासून रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला नव्हता. मात्र, काल रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला. युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसेच 36 ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात युक्रेनमधील 27 नागरिकांचा […]
Russia Ukraine War : रशियाचा मोठा हल्ला! युक्रेनवर 36 ड्रोन, 122 क्षेपणास्त्र डागली, 27 जणांचा मृत्यू
Russia Ukraine War : रशिया आणि यु्क्रेन यांच्यात मागील दोन वर्षांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. काल या युद्धाचा मोठा भडका उडाला. मागील काही दिवसांपासून रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला नव्हता. मात्र, काल रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला. युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसेच 36 ड्रोन हल्ले केले. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या […]