पीएम मोदींचा युक्रेन दौराजवळपास नऊ तासांचा होता. मोदी शुक्रवारी (23 ऑगस्ट) युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले.
जोपर्यंत पीएम मोदी अमेरिकेत आहेत तोपर्यंत रशिया युक्रेवर हल्ला करणार नाही अशी घोषणा पुतिन यांनी केली होती.
युक्रेनने पहिल्यांदाच रशियात घुसून आक्रमण केलं आहे. मागील दोन दिवसांपासून गोळीबार सुरू आहे.
नाटो संघटनेच्या महासचिवपदी नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान मार्क रुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युरोपीय संघाने चीनच्या 19 कंपन्यांवर निर्बंध लादले. युक्रेन युद्धासाठी रशियाला हत्यारे दिल्याचा आरोप कंपन्यांवर आहे.
उत्तर कोरिया आणि रशियामधील नव्या करारानुसार युद्धाच्या परिस्थितीत दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी धावून जातील.
जर पश्चिमी देशांनी युक्रेनची मागणी मान्य केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.
मेरिकेने रशियात काम करणाऱ्या युरोपियन बँकांना (Ukraine Russia War) इशारा दिला आहे की त्यांनी तत्काळ रशिया सोडावा.
नॉर्वेने म्हटले आहे की या महिन्याच्या अखेरपर्यंत रशियन पर्यटकांना देशात येण्यास बंदी घातली जाईल.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि माली या देशात उपासमारीच्या (Food Crisis in World) समस्येने विक्राळ रुप धारण केलं आहे.