युक्रेन आणि ब्रिटेनने शनिवार 2.26 बिलियन पाउंड म्हणजेच 2.48 अब्ज रुपयांच्या लोन अॅग्रीमेंटवर सह्या केल्या.
या शाब्दिक चकामकीदरम्यान ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना स्टुपिड राष्ट्राध्यक्ष म्हटल्याचेही दिसून येत आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की थेट (Volodymyr Zelensky) अमेरिकेत दाखल झाले आहेत.
प्रस्तावावर मतदान घेण्याची गरज पडली तेव्हा अमेरिकेने चक्क रशियासोबत असल्याची घोषणाच करुन टाकली.
दोन दिवसांपूर्वी (24 फेब्रुवारी 2025) रशिया आणि युक्रेन यांच्यातील या विनाशक युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली.
रशिया युक्रेन युद्धाच्या तीन वर्षांनंतर आता स्पष्ट होत आहे की अमेरिकेने आधी युक्रेनला युद्धाच्या आगीत ढकलले.
तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी आता वेगाने हालचाली होत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात फोनवर चर्चा झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून युक्रेनला दिली जाणारी मदत थांबवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा युक्रेनला झटका बसला आहे.
Russia Ukraine War : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या रशिया – युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) रशियाकडून लढणारे 12 भारतीयांचा मृत्यू झाला असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तर या युद्धात 16 भारतीय बेपत्ता असल्याची देखील माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर रशिया-युक्रेन युद्धात केरळमधील त्रिशूर येथील नागरिक बिनिल बाबू (Binil Babu) यांच्या मृत्यूबाबत […]