एप्रिलपासून जुलैपर्यंत रशियाने 1 लाख 60 हजार सैन्य भरतीचा प्लॅन (Russian Armed Forces) तयार केला आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर (Donald Trump) शरणागती पत्करली.
रशियन सैन्याने हजारो यु्क्रेनी सैनिकांना घेरले आहे आणि ते अत्यंत कमजोर स्थितीत आहेत. या सैनिकांना जीवनदान द्या अशी विनंती ट्रम्प यांनी केली.
अमेरिकेने युक्रेनबरोबरील खनिजांची डीलही रद्द केली आहे. ही एकच डील युक्रेनच्या बाजूने जात होती.
युक्रेन आणि ब्रिटेनने शनिवार 2.26 बिलियन पाउंड म्हणजेच 2.48 अब्ज रुपयांच्या लोन अॅग्रीमेंटवर सह्या केल्या.
या शाब्दिक चकामकीदरम्यान ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना स्टुपिड राष्ट्राध्यक्ष म्हटल्याचेही दिसून येत आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की थेट (Volodymyr Zelensky) अमेरिकेत दाखल झाले आहेत.
प्रस्तावावर मतदान घेण्याची गरज पडली तेव्हा अमेरिकेने चक्क रशियासोबत असल्याची घोषणाच करुन टाकली.
दोन दिवसांपूर्वी (24 फेब्रुवारी 2025) रशिया आणि युक्रेन यांच्यातील या विनाशक युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली.
रशिया युक्रेन युद्धाच्या तीन वर्षांनंतर आता स्पष्ट होत आहे की अमेरिकेने आधी युक्रेनला युद्धाच्या आगीत ढकलले.