ओपनएआयचे सर्वात प्रगत एआय (AI) मॉडेल जीपीटी-5 (GPT-5) या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Sam Altman : AI रिसर्च लॅब OpenAI चे CEO आणि Y Combinator चे माजी अध्यक्ष सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी त्यांच्या जिवलग मित्र ऑलिव्हर मुल्हेरिन याच्यासोबत समलैंगिक विवाह करत साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. 10 जानेवारी रोजी ऑल्टमन यांनी साध्या पद्धतीने हा विवाह केला. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक मित्रांना आमंत्रित करण्यात आले […]