- Home »
- Samruddhi Highway
Samruddhi Highway
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण; अन् फडणवीसांनी सांगितली ‘त्या’ बोगद्याची खासियत
Samruddhi Highway च्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण पार पडलं. यावेळी फडणवीस यांनी इगतपुरी येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याची खासियत सांगितली.
समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने टप्पा होणार खुला! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
Samruddhi Highway च्या उर्वरित टप्प्याचे लोकार्पण पाच जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
Samruddhi Highway वर अपघातांचं सत्र सुरूच; भीषण अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी
Samruddhi Highway ज्याप्रमाणे गतिमान प्रवासासाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण देखील तेवढेच आहे.
Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार-ट्रकच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
Samruddhi Highway Accident Three Seriously Injured : राज्यात बुधवारी दोन राजकीय नेत्यांचे भीषण अपघात झाल्यानंतर आज देखील राज्यातील समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Highway Accident ) अपघातांची मालिका कायम आहे. समृद्धी महामार्गावर मुंबई कॅरिडॉर वरील चेनेज 301 जवळ भीषण ( Accident) अपघात झाला. Elon Musk पहिल्यांदाच भारतात येणार; ट्विट करत मोदींच्या भेटीबाबत व्यक्त केली उत्सुकता भरधाव […]
Road Accident : एअर बॅग उघडल्या पण, मृत्यू टळला नाही; भीषण अपघातात तिघे ठार
Road Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे (Road Accident)नाव घेत नाही. आज सलग दुसऱ्या दिवशी या महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कारने अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातावेळी कारमधील एअर बॅग्स उघडल्या मात्र तरीही कुणाचा जीव वाचला नाही. या अपघातात (Samruddhi Highway) कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. […]
Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर-कारच्या धडकेत तिघे जागीच ठार
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. नव्याने बांधण्यात आलेला समृद्धी महामार्ग तर (Samruddhi Highway) नागरिकांसाठी मृत्यूचा सापळाच ठरला आहे. या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. आताही शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास असाच भीषण अपघात महामार्गावर घडला. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. […]
Road Accident : चालकाची डुलकी बेतली जीवावर! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वेगाने वाढ होत चालली आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघाताच्या (Road Accident) घटना घडतात. समृद्धी महामार्गावर तर अपघातांची मालिकाच सुरू आहे. आता यामध्ये आणखी एका अपघाताची भर पडली आहे. आज पहाटे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला जोरदार धडक […]
