Sanjay Dutt Left Welcome 3: 'वेलकम' फ्रँचायझीच्या 'वेलकम टू द जंगल' या बहुप्रतिक्षित तिसऱ्या भागाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
Sanjay Dutt Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election) जवळ आली आहे. अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसत आहेत. त्यात अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि अरुण गोविल (Arun Govil) यांसारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीमध्ये संजय दत्तचेही नाव असल्याचे बोलले जात होते. ते काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. […]
Dhamal 4 New Update: 2007 मध्ये ‘धमाल’ (Dhamal Movie) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये अर्शद वारसी (Arshad Warsi), जावेद जाफरी (Jaaved Jaaferi), संजय दत्त (Sanjay Dutt), संजय मिश्रा आणि विजय राज असे अनेक स्टार्स दिसले होते. या चित्रपटाची कथा अशी होती की गोव्यात एका मोठ्या ‘डब्ल्यू’ खाली खजिना दडलेला आहे, हे चार मित्रांना कळते. […]
Pushpa 2: चाहते अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा 2’ची (Pushpa 2) चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा पहिला भाग एवढा हिट झाला होता की आता प्रत्येकजण त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहे. अल्लू अर्जुनसोबत या सिनेमात रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची क्रेझ देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता यात […]
Highest Grossing Actor: 2020 नंतर, बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीला कोरोना महामारीमुळे मोठे नुकसान झाले होते. चित्रपटांची शूटिंग बंद पडली आणि चित्रपटगृहेही बंद करावी लागली. मात्र, आता परिस्थिती पूर्वीसारखी सामान्य झाली आहे. आज अशा एका स्टारबद्दल सांगणार आहोत, ज्याने कोरोना महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर (box office) सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले आहेत. तो शाहरुख खान (Shah Rukh Khan) […]
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात काल (दि.5) भर दुपारी सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच बॉडीगार्डने गोळ्या झाडून खून केला. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. मोहोळ बरोबर जमिनीच्या आणि पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळवर गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले […]
मुंबई : दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्या अगोदर या चित्रपटाचा मुंबईत प्रिमिअर ठेवण्यात आला होता. त्यावेळी हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडकरांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, वरुण धवन, दिग्दर्शक आनंद एल राय, आर बाल्की, नितेश आणि अश्विनी तिवारी, […]