Sanjay Gaikwad : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीरामांबद्दल (Lord Sri Ram) मोठं विधान केलं होतं. राम हा मांसाहारी होता, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात आव्हाडांचा प्रखर विरोध करण्यात आला. आव्हाडांवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी झाली होती. दरम्यान, आता […]