Rupali Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीही मान्य करण्यता आली. त्यावर मंत्री छगन […]
Maratha Reservation : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व (Manoj Jarange) मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. मराठा आरक्षणासाठी राज्य (Maratha Reservation) सरकार कटिबद्ध असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला होता. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत आहेत. या दोन्ही […]
Sanjay Gaikwad : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीरामांबद्दल (Lord Sri Ram) मोठं विधान केलं होतं. राम हा मांसाहारी होता, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात आव्हाडांचा प्रखर विरोध करण्यात आला. आव्हाडांवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी झाली होती. दरम्यान, आता […]