जर आमदार निवासामध्ये आमदारच मारामारी करू लागले, तर आपण महाराष्ट्रातील नागरिकांना नेमका कोणता आदर्श देणार आहोत?
आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कडक शब्दांत समज दिली आहे
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Thrashes Canteen Worker: बुलढाण्यापासून थेट मुंबईपर्यंत, जिथे जिथे संजय गायकवाड तिथे तिथे नवा वाद, असं काहीसं समीकरण गेल्या काही वर्षांपासून तयार झालंय. एक आमदार म्हणून ते कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात, पण त्या प्रसिद्धीमागे असते ते त्यांचं वादग्रस्त वक्तव्यं, आक्रमक भूमिका आणि कधी कधी तर थेट मारहाण. सध्या सर्वात जास्त चर्चेत […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आमदार संजय गायकवाड यांच्यावर सभापतींनी कारवाई करावी, असं म्हटलं आहे.
मला जर कुणी विष खाऊ घालत असेल तर मी काय त्याची पूजा करू का, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही.
शिळे आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून गायकवाड यांचा संताप अनावर झाला. त्यांनी आमदार निवासातील कँटीनमध्ये राडा घातला.
Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मराठी भाषा (Marathi language) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल अखेर माफी मागितली आहे. गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवभक्तांच्या आणि मराठी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. त्यानंतर आता गायकवाड यांनी दिलगिरी […]
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये (Rajasthan) विकायला लावल्याचा खळबळजनक आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.
Case registered against MLA Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र पोलिसांवर आक्षेपार्ह विधान करणं, त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय. याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील संजय गायकवाड यांच्यावर प्रचंड संतापले (Maharashtra Police) होते. उपमुख्यमंत्री […]
अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्ये लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाहीत. त्यामुळे यापुढे बोलताना काळजी घ्या