Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे. राऊत म्हणाले की, भाजप ज्या कचऱ्याच्या डंपरमध्ये बसलाय तो आम्ही गुजरातमध्ये नेऊन टाकणार. तर फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलं होत की, शिंदेंनी त्यांच डंपर पलटी केलं आहे. अडल्ट फिल्मस्टार Sophia […]
Sanjay Raut : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडली. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. आपण विकास करण्यासाठी सत्तेमध्ये आलो असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सांगण्यात आलं. त्यानंतर आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर अनेक नेते भाजपची वाट धरत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर (BJP) जोरदार […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांना जागावाट आणि अजेंड्याबद्दल एक सल्ला दिला आहे. राऊत म्हणाले की, आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. ती टिकवण्यासाठी हट्ट सोडला पाहिजे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी […]
Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांना पक्ष फोडण्याचा हिशोब द्यावा लागणार असल्याचं खोचक प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी इंडिया आघाडीला मागील 40 वर्षांचा हिशोब […]
Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्याची जशी चर्चा होत असते तशीच चर्चा राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे पु्न्हा (Uddhav Thackeray) एकत्र यावेत याचीही होत असते. मात्र, हा चमत्कार अजून तरी घडलेला नाही. आता लोकसभा निवडणुका जवळ (Lok Sabha Election) आल्याने ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि […]
Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना ( Shahu Maharaj ) उमेदवारी देण्याच्या चर्चांदम्यान ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले की, शाहू महाराज यांची लोकसभेच्या जागेसाठी लढण्याची चर्चा मी स्वतः कोल्हापुरात जाऊन करेल. छत्रपती यांनी हातात मशाल धरली तर आम्हाला आनंदच […]
Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांना भाजपने पहिल्या यादीत स्थान न दिल्याने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भविष्यात कोणी सर्व मान्य उमेदवार म्हणून गडकरींचे नाव कोणी पुढे केले. तर त्यावेळेला नितीन गडकरी दिल्लीत असू नये. म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट […]
Sanjay Raut : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Alliance) पक्ष महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामील झाला असला तरी अद्याप मविआतील नेते आणि आंबेडकरांचा ताळमेळ बसतांना दिसत नाही. कारण, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच आंबेडकरांनीनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मविआच्या बेठका किंवा कार्यक्रमात सहभागी न होण्याचं आवाहन केलं. त्यानंतर ठाकरे […]
Sanjay Raut On Prakash Ambedkar : गेल्या काही दिवसांपासून आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीत (MVA) जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष वंचित बहुजन आघाडीमधून (VBA) वेगवेगळ्या जागांवर दावे केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरच बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. वंचित […]
Sanjay Raut On BJP : भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला वाळवी लागलीयं, अशी खोचक टोलेबाजी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज सजंय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टोलेबाजी केली आहे. Ahmednagar News : […]