Sanjay Singh Allegation On Bjp Offered 15 Crore To AAP MLA : एका बड्या नेत्याने भाजपवर (BJP) खळबळजनक आरोप केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर दिली, असा आरोप आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी भाजपवर केलाय. दिल्लीत नुकतंच विधानसभा निवडणुका (Delhi Election 2025) […]
Haryana Elections Result : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचे (Haryana Elections Result) निकाल आज जाहीर होत आहे.
स्वाती मालीवाल यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याबाबत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी निषेध व्यक्त केला.
Delhi Liquor Policy Case : कथित दिल्ली दारु घोटाळाप्रकरणातून आज आम आदमी पक्षाचे (AAP)नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल सहा महिण्यानंतर संजय सिंह (Sanjay Singh )यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवासांपासून आम आदमी पक्षाचे नेते ईडीच्या (ED)हीटलीस्टवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. ईडीने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. […]
Swati Maliwal : दिल्लीतील आम आदमी पार्टीने स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना राज्यसभेची (Delhi Rajya Sabha Election) उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय तुरुंगात असलेले संजय सिंह (Sanjay Singh) पुन्हा राज्यसभेचे खासदार होणार आहेत. ‘आप’ने तिसरा उमेदवार म्हणून एनडी गुप्ता यांची निवड केली आहे. राज्यसभा खासदार म्हणून त्यांची ही दुसरी टर्म असेल. दिल्लीतील तिन्ही राज्यसभा खासदारांचा […]