Eknath Shinde will pay for Vaibhavi Deshmukh Education Expenses : राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी आज मस्साजोगमध्ये (Beed) जावून दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर देखील चर्चा केली. ज्यांच्यावर शंका आहे, त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, असं आश्वासन देखील योगेश कदम यांनी दिलंय. […]