Sugriv Karad Entry In Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणामध्ये सातत्याने नवनवीन ट्विस्ट आणि नवीन नावं समोर येत आहेत. आता या हत्याकांडामध्ये आणखी एका कराडची एन्ट्री झालीय. या कराडचं नाव सुग्रीव कराड (Santosh Deshmukh) आहे. जयराम चाटे आणि महेश केदारने दिलेल्या कबुलीमध्ये खळबळजनक खुलासा त्यांनी (Santosh Deshmukh) केला आहे. हत्याप्रकरणाची […]
Dhananjay Deshmukh On Sudarshan Ghule Confessed Santosh Deshmukh Murder : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाला जवळपास चार महिने उलटलेत. याप्रकरणी काल बीड जिल्हा अन् सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. याप्रकरणी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली (Santosh Deshmukh Murder) दिलीय. त्यांनी अपहरण करून हत्या केल्याचं कबुल केलंय. त्यानंतर […]
Santosh Deshmukh Murder Update Forensic Evidence : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी एक मोठं अपडेट समोर आलंय. या प्रकरणी तीन आरोपींनी कबुली दिलीय. त्यानंतर आता अजून एक मोठा खुलासा या प्रकरणात झालाय. आरोपी सुदर्शन घुलेने अपहरण आणि हत्येची कबुली दिल्यानंतर अजून एक खुलासा याप्रकरणी झालाय. अपहरणासाठी वापरलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून तब्बल 19 पुरावे […]
नांदूर फाटा येथील हॉटेल 1 डिंसेबरला तिरंगा येथे वाल्मिक कराडसह आरोपींची बैठक झाली. संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड याने
Devendra Fadnavis On Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांनी अतिशय प्रोफेशनली हाताळलं आहे. अनेक लोक राजकारणी हेतुने अनेक गोष्टी करतात. सीआयडीने अतिशय चांगला तपास केलाय. वेळेत तपास पूर्ण केलाय. योग्य प्रकारे वीण तयार केलीय. कोणताही विलंब न करता चार्जशीट दाखल केलीय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) म्हणाले की, मुळात […]
पंकजा मुंडे म्हणाल्या की, सुरेश धस हे सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरतात मग त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली? सुरेश धस
Anjali Damania New Allegations On Dhanajay Munde : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज नवीन पुरावे समोर येत आहेत. त्यामुळं राज्यात वातावरण तापलेलंच आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) देखील संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलंय. त्यांनी अनेक गौप्यस्फोट देखील केले होते. त्यानंतर संतोष देशमुख यांना […]
Dhananjay Munde Resignation Inside Story NCP Meeting : महायुती सरकारमध्ये (Devendra Fadanvis) पहिली विकेट अजित पवार (Ajit Pawar) गटाची पडली आहे. आज राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. हा अजित पवार गटाला धक्का मानला जातोय. मुंडेंच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊ या. कालपासून राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन […]
Supriya Sule Reaction After Dhananjay Munde Resignation : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder) मोठी अपडेट समोर आलीय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर आलीय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चौऱ्याऐंशी दिवस झाले. सातत्याने गोष्टी नवनवीन गोष्टी समोर येत होत्या. बीडमध्ये 100 ते 110 हत्या […]
Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येचे फोटो काल समोर आलेत. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण आहे. हे फोटो समोर आल्यानंतर जनतेत मोठ्या प्रमाणात रोष पसरला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची सोशल मिडिया पोस्ट […]