Santosh Deshmukh Case Walmik Karad Call Recording Viral : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या बीड जिल्हा कारागृहात तुरुंगवास भोगत आहे. मात्र, आता त्याच्या जीवितास धोका असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड तुरुंगात […]
संतोष देशमुख यांची प्रत्यक्ष हत्या घडवून आणणारे दोन आरोपी पकडल्यानंतर, त्यांना कुणी मदत केली, याचा शोध आता एसआयटी घेत आहे.