Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस, अजितदादा सरकारला (Shinde, Fadnavis, Ajitdada Govt)घरचा आहेर दिला आहे. मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation)घोंगडं जास्त दिवस भिजत ठेवलं तर ते वास मारणारच, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे. त्यांनी पुणे विभाग आढावा बैठकीला उपस्थिती दर्शवली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. टीव्ही […]