उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर शिंदे प्रथमच त्यांच्या दरे या मूळ गावी आलेत. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदेही पोहोचले.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यात आहेत. सत्ता स्थापनेच्या गडबडीतच ते गावी गेल्यानं चर्चांना उधाण आलं
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (Atulbaba Bhosale) यांनी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला.
मुख्यमंत्री मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना होती.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. साताऱ्यात शांतता रॅलीला संबोधित करत असताना त्यांना भोवळ आली.
आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगतले की, आपण पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मलाही तशापद्धतीच्या संधी होत्या. अनेक पक्षांकडून ऑफर आल्या होत्या, मात्र त्या स्विकारल्या नाही.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आणखी दोन उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatre) आणि बीडमधून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वी वर्धा, दिंडोरी, शिरुर, बारामती आणि अहमदनगर या मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता […]
Sharad Pawar on Praful Patel Cleanchit : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांना (Praful Patel) सीबीआयने (CBI) मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने एअर इंडियासाठी विमान भाडेतत्वावरील कथित अनियमिततेच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करत पटेल यांना क्लीनचीट दिली. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे न सापडल्याने सीबीआयने ही केस बंद केली. पटेल यांना सीबीआयकडून क्लीनचीट […]
शिरवळच्या नीरा नदीपासून सुरु होणारी सातारा जिल्ह्याची हद्द… हजारोंची गर्दीकरुन दुतर्फा उभे लोक… जेसीबीतून पुष्पवृष्टी… ढोल-ताशा अन् सनईच्या गजरात छत्रपती उदयनराजे भोसले यांची झालेली ग्रँड एन्ट्री… राजेंसाठी असलेलाल हा जल्लोष, त्यांचे झालेले शाही स्वागत अन् हा सत्कार या सगळ्या गोष्टी त्यांच्या विजयी मिरवणुकीसाठी होत्या. हा विजय काही लोकसभा निवडणुकीचा नव्हता. हा विजय होता थेट दिल्लीमधून […]