Dhananjay Munde यांनी बीडमधील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणी पत्रकार परिषद घेत संदीप क्षीरसागरांवर हल्लाबोल केला आहे.
मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये सध्या महिला कलाकारांच्या लैंगिक छळाचे प्रकरण गाजत असून, या प्रकरणी हेमा कमिटीचा अहवाल आला आहे.
सिनेमामध्ये काम हवं असेल तर तडजोड करावी लागंल असं त्यांना म्हटलं जातं. यावर अभिनेत्री सई ताम्हणकरला तीच्या अनुभवावर बोलली आहे.
भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राऊज एवेन्यू कोर्टाने आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.