BJP Announces Shankar Jagtap Candidate From Chinchwad : भारतीय जनता पार्टीने (BJP) काल 99 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलीय. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. मागील काही दिवसांपासून चिंचवड विधानसभेचे उमेदवार कोण असणार? अशा चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप (Shankar Jagtap) […]
चिंचवड मतदारसंघातून भाजपने अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना डावलून चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना उमेदवारी दिली.
अश्विनी जगताप यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन माझे दीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी द्या, अशी विनंती केली.
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडत असतानाचा पिंपरी-चिंचवडच्या विद्यामान भाजप आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे. मात्र, आता या चर्चांमध्ये स्वतः अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत जाणार या केवळ अफवा असून, माझ्याविरोधात अफवा पसरवणं हे विरोधकांचे काम […]