मागील 25 वर्षांपासून पडद्यामागे मी माझी भूमिका बजावली आहे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच जनतेसमोर आलो आहे. महायुतीच्या घट
भ्रष्टाचार, प्रलंबित कामे याबद्दल आपण नेहमीच पक्षातील सहकाऱ्यांचीही खरडपट्टी काढली आहे.
काळेवाडी गावाचा विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलून 'काळेवाडीला विकासाचा आयकॉन बनविणार, असे शंकर जगताप म्हणाले.
मोरेश्वर भोंडवे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्यासाठी मैदानात उतरले.
चिंचवड मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार नाना काटे यांची आज अजित पवार यांनी भेट घेतली. भेटीत अजितदादांनी मतदारसंघाची माहिती घेतली असल्याचं नाना काटेंनी स्पष्ट केलं.
BJP Candidate Shankar Jagtap Filed nomination form : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप (BJP) – राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी काल 28 ऑक्टोबर रोजी हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय याठिकाणी ( Chinchwad Assembly Constituency) उमेदवारी अर्ज चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे […]
Ashwini Jagtap Campaign For Shankar Jagtap : चिंचवड मतदारसंघात ( Chinchwad Constituency) महायुतीकडून भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. पहिल्याच यादीत शंकर जगताप यांचं नाव जाहीर करण्यात आलं. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याजागी भाजपने (bjp) शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना तिकीट देण्यात आलंय. आता चिंचवडमध्ये शंकर जगताप विरूद्ध […]
राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी नाट्य असतानाच आता पवारांनी ऐन मोक्याच्यावेळी अजित पवारांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
BJP Announces Shankar Jagtap Candidate From Chinchwad : भारतीय जनता पार्टीने (BJP) काल 99 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलीय. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. मागील काही दिवसांपासून चिंचवड विधानसभेचे उमेदवार कोण असणार? अशा चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप (Shankar Jagtap) […]
चिंचवड मतदारसंघातून भाजपने अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना डावलून चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना उमेदवारी दिली.