भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्यात शरद पवार हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. काय कारण आहे ते व्हिडिओतून घेऊया…
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाणे-भिवंडी परिसरातील दिगग्ज नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी (Suresh Balya Mama Mhatre)राजकारणातील सर्वपक्षीय वर्तुळ पूर्ण केलं आहे. अनेक पक्ष फिरून आल्यानंतर ते आता राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झाले आहेत. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. बाळा मामा हे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, गोडाउन […]
NCP MLA Disqulification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अद्याप निर्णय आलेला (NCP MLA Disqualification Case) नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी निश्चित झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून 20 आणि 21 जानेवारी रोज अजित पवार गटाची उलटतपासणी होणार आहे. […]
Ajit Pawar : उद्घाटन नाही, पडद्याचा काहीतरी कार्यक्रम आहे. तर निमंत्रण पत्रिकेवर आपले नाव आहे. मात्र माझं नाव कुठेही टाकतात. पण शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नसल्याचा अजित पवार (Ajit Pawar ) यांनी दावा केला. आज (5 जानेवारी) सकाळी माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता की, आज शंभराव्या नाट्य संमेलनाचा उद्घाटन […]
Sugarcane Workers : ऊसतोड मजुरांच्या (Sugarcane workers) मजुरीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ऊसतोड मजुरांनी केली होती. ऊसतोड मजुरांच्या मुजरीत वाढ न झाल्यास महाराष्ट्रतील एकही साखर कारखाना चालू देणार नाही आणि 5 जानेवारीनंतर रस्त्यावर उतरू, असा इशारा ऊसतोड कामगारांनी दिला होता. दरम्यान, आज राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये 92 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय […]
पुणेः ऊसतोड कामगारांच्या मूळ भाववाढीच्या प्रश्नासाठी कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.त्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीला ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हजेरी लावली. मात्र या लवादाची बैठक निमित्त होते. त्यात काही राजकारण शिजत […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी मराठा आरक्षणावर चंद्रकांत पाटील म्हणजे भाजप आणि मुख्यंमंत्री शिंदेंची भूमिका ही मराठा तरूणांची दिशाभूल करणारी असल्याची टीका केली. ते राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यामध्ये बोलत होते. अहमदनगरमधील शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे दोन दिवस शिबिर सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद […]
Sharad Pawar On Prakash Ambedkar : इंडिया आघाडीत (India Alliance) वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याबाबत शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचा समावेश करुन घ्यावा, असं इंडिया आघाडीला सुचवणार असल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास […]
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर काय येणार? तर बहुतांश जण शरद पवार यांचेच नाव घेतील. भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची युती करण्यात शरद पवार (Sharad Pawar) हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस (Congress) नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्याला निमित्त ठरले आहे […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नेहमी बोलल्या जाणाऱ्या ‘ये मोदी की गॅरंटी है’ या वक्यावरून टीका करण्यात आली. शरद पवार हे राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यामध्ये बोलत होते. अहमदनगरमधील शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे दोन दिवस शिबिर सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद […]