आताची लढाई टेक्नॉलॉजीची. त्याची तयारी करा. रोज एकतरी पोस्ट करा. खोट्या नरेटिव्हचं उत्तर द्या.
दौंड येथील वरवंड येथे नोकरी मेळाव्यात बोलताना शरद पावारांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सुविधांबाबत निर्मीती करण्याचं आश्वासन दिलं.
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळ्याव्यात बोलताना शरद पवारांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. उद्योग कसे उभे राहिले हे सांगितलं.
अजित गव्हाणे यांच्यासह पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. त्यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर मोठ वक्तव्य केलं आहे.
बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्यावर कारवाई करा- शरद पवारांची डीपीसीसी बैठकीत मागणी
राजकारणात फडतूस माणसे असतात. ते काहीही विधानं करतात, त्यांची नोंद घ्यायची नसते, शरद पवारांची अतुल बेनकेंवर टीका
मंत्री दिलीप वळसे पाटलांवर शरद पवारांनी जोरदार निशाणा साधला. वळसे पाटलांनी संधीसाधूपणा केला, दुसरं काही नाही, अशी टीका पवारांनी केली.
शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात दाखल झालेले आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली.
Ajit Pawar : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) काही नगरसेवकांसह अजित गव्हाणे (Ajit Gavane) यांनी देखील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या