Vidhan Bhavan Entry Pass Scam : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांमध्ये थेट विधानसभा लॉबीत वाद झाला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या संसदीय परंपरांवर आणि राजकीय शिष्टाचारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेपर्यंत पोहोचले असून, पास विक्रीच्या (Vidhan Bhavan […]
खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करून रोहित पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेते असलेल्या शशिकांत शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रात वाढ करण्याची जबाबदारी असणार आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पायउतार झाले असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
Shashikant Shinde New State President Of Sharad Pawar Party : शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा […]
Jayant Patil : मी राजीनामा दिला नाही. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. तसेच भाजपात प्रवेशासाठी कुणालाही विचारलं
Jitendra Awhad On Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Nationalist Sharad Chandra Pawar party पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Who Will Be The New Precident Of Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या(Sharad Pawar) राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन काल (दि.10) पुण्यातील बालगंधर्व रंग मंदीरात पार पडला. यावेळी विविध नेत्यांनी भाषणं ठोकली. पण चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं ते विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचं भाषणं. एकीकडे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिलेले असताना आता […]