- Home »
- shevgaon news
shevgaon news
अतिक्रमणात दुकान गेले त्याने स्वतःला संपवले…शेवगावातील दुर्दैवी घटना
शेवगाव शहरातील राज्य महामार्गावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे.
खांद्याला खांदा लावून काम केलं, पण माझंच तिकीट कापलं… हर्षदा काकडेंनी बोलून दाखवली खदखद
Harshadatai Kakade Exclusive Interview : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीचं प्रमाण वाढलंय. दरम्यान शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी म्हणून हर्षदाताई काकडे (Harshad Kakade) यांचं नाव चर्चेत आहे. त्यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जनशक्ती विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हर्षदाताई काकडे यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याशी लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद […]
पसार झालेल्या शेअर ट्रेडर्सवर गुन्हे दाखल करा; शेवगावमधील गुंतवणूकदारांची मागणी
File cases against share traders : शेअर मार्केटच्या (share market) माध्यमातून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढवत आहे. नागरिकांकडून लाखो रुपये जमा करून पोबारा करणाऱ्या शेअर ट्रेडर्स (Share traders) धारकांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या सर्व पळून गेलेल्या ट्रेडर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत […]
जादा परताव्याचं आमिष दाखवून कोट्यावधींचा गंडा, एजंट पैसे घेऊन पसार, गुंतवणूकदारांमध्ये घबराट
Share Market Froud : जास्त कष्ट न करता झटपप पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्यामुळेच अनेकजण शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक करताना दिसतात. पण अनेकदा यामध्ये फसवणूक झाल्याचे प्रकारही उघडकीस आले. आताही शेवगाव (Shevgaon) तालुक्यात जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचे प्रकार घडले. शेअर्समध्ये गुंतवणूक करून दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून मोठ्या रकमा […]
