Saibaba चा भक्त वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्याचबरोबर या संस्थानला मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिणे वस्तु अर्पण केल्या जात असतात.
माता-भगिनी सुरक्षित राहाव्यात आणि समृद्ध शिर्डी घडवण्यासाठी विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन सुजय विखेेंनी केले.
Three Accused Arrested For Creating Terror By Firing In Shirdi : मागील काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख वाढलाय. शिर्डीमध्ये (Shirdi) नुकतेच 48 तासांत तीन खून झाल्याच्या घटना घडल्या. आता पुन्हा शिर्डीमध्ये गावठी कट्ट्यातून हवेत फायरिंग केल्याची घटना घडली. यामुळं तेथे मोठं दहशतीचं वातावरण (Shirdi Crime) होतं. या्प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात (Firing In Shirdi) […]
Shirdi दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानने मोठा निर्णय घेतला जेवणासाठी कूपन घेणे बंधनकारक असणार आहे.
Three Murders in 48 hours in Ahilyanagar : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेदिवस ढासळू लागली आहे. 48 तासांत तीन हत्येच्या घटना झाल्याचं समोर आलंय. जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिर परिसरातच त्यांचं शीर आणि जवळच्या विहिरीत धड आढळून आलं (Crime News) […]
Double Murder In Shirdi क्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या (Shirdi) साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Murder Of Two employees of Sai Sansthan : दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली (Double Murder In Shirdi) आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या (Shirdi) साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृतांची नावे आहेत. बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर प्रदर्शित; […]
येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं विधान अजित पवार यांनी केलं.
ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना पुन्हा पक्षात स्थानच नाहीच. त्यांची चूक पदरात घेता येणार नाही, कारण आता पदरही फाटला आहे,
NCP Shirdi Adhiveshan : पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा असे आवाहन करतानाच भविष्यात विचारांची