अहमदनगर : साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी शिर्डीत (Shirdi) भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. लाखो साईभक्त शिर्डीत नवं वर्षाच्या (New year) पूर्वसंधेला दाखल झाले होते. भक्तांसाठी रात्रभर साईमंदिर खुलं ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता साईंच्या मंदिरात मोठी गर्दी झाली होती. 12 वाजताच साईंचा गजर करत […]