सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाल्याची बातमी समोर आली आहे.
होर्डिंग लावलेत पागडीमुक्त मुंबई. त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे लाखो मुंबईकर आहेत त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं.
अनेक जिल्ह्यांत शिंदे गटातील कार्यकर्त्यांची भाजपाकडून फोडाफोड केल्याच्या तक्रारी वाढल्याने मंत्रीवर्ग संतापलेला आहे.
मी मध्यंतरी एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो होतो. मी उदय सामंत यांच्याशीही मी संपर्कात होतो. त्यांनी वारंवार म्हटलं की,