Bhushan Patil: 'शिवरायांचा छावा' या सिनेमात अभिनेता भूषण पाटीलने ( Bhushan Patil) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली.
Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजविणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. Pune Metro : […]
Shivrayancha Chhava: कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे (Ravi Kale) यांनी मराठी, हिंदीसह, तामिळ, तेलगू चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Marathi Movie) रवी काळे यांनी आजवरच्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून ते सिद्ध केलंय. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) या चित्रपटातही ते […]
Maximus Nagar Rising : मॅक्सिमस नगर रायझिंग ( Maximus Nagar Rising) हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा अहमदनगर शहरामध्ये (Ahmednagar) नगर रायझिंग फाउंडेशन यांच्याकडून दरवर्षी आयोजित केली जाते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेची यावर्षीची खासियत म्हणजे यावर्षी या स्पर्धेत शिवरायांचा छावा चित्रपटातील आणि […]
Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्पाल लांजेकार यांच्या ‘शिवराज अष्टक’ने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही मराठी सिनेमाना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Movie) सिनेमांमध्ये आता चाहत्यांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा (Shivrayancha Chava ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Manoj […]
Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) चित्रपटातील भव्यदिव्य गीत ‘सिंहासनी बैसले शंभू राजे’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दिग्पाल लांजेकार यांच्या ‘शिवराज अष्टक’ने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही मराठी सिनेमाना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Movie) सिनेमांमध्ये आता चाहत्यांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा (Shivrayancha Chava ) प्रेक्षकांच्या […]
Shivrayancha Chhava First Look Release: आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे ‘छत्रपती संभाजी महाराज’ (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा आणि कुशल राज्यप्रशासक. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखविणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला पहिला भव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava Movie) १६ फेब्रुवारी २०२४ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. […]