Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (ता.6 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ सोबतचा फोटो ट्विट केला. यातून त्यांनी पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त शिंदे पिता-पुत्राकडून मिळतो का?, असा सवाल करत घणाघात केला आहे. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांना रविवारी (ता.4 फेब्रुवारी) पुण्यातील […]
Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray ) सभेवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी एक दावा केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरचे येत्या काही दिवसांत शिंदे गटाचे नेतृत्व स्विकारतील. त्यामुळे आता ठाकरे गटातील नेमके कोणते नेते शिंदे गटात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाटकी लोकांना किंमत […]