रात्री अकरा वाजता मी शाहांना फोम केला होता. ते कामात होते. नंतर चार मिनिटांनी त्यांचा फोन आला.
बाळासाहेबांचं नाव घेत ज्यांनी एक बनावट शिवसेना तयार केली आहे त्यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांबद्दल बोलूच नये.
ठाकरे कुटुंबाला वाटतंय की आता पक्षाची जास्तीत जास्त जबाबदारी आदित्य ठाकरेंना दिली गेली पाहिजे.
Aaditya Thackeray On Narayan Rane : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते (उबाठा) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विरोधकांकडून घेरले जात आहे. मंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार नारायण राणे (Narayan […]
पाणीपट्टी वसुली करण्याच्या सूचना विखे यांनी दिल्या. पाणीपट्टी वसुलीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी असेल. उपलब्ध
पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार यांनी नव्या रणनितीचा अवलंब करत शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळत होतं. नेत्यांनाच आम्ही नको होतो असा दावा गोऱ्हे यांनी केला.
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी स्वखर्चाने किमान दहा वेळा मुंबईला गेलो पण त्यांच्याशी माझी कधीच भेट झाली नाही.
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर शहरात आज ठाकरेंच्या शिवसेनेची अत्यंत वाताहत झाली आहे.
आम्ही शरद पवारांवर नाराज नाही असे शिवसेना उबाठा पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.