माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही अनेक निर्णय घेतले आहेत. त्यावेळी सामनातून कौतुक होईल असं वाटलं होतं.
माजी आमदार राजन साळवी मागील काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यामुळे आता ते उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात.
भाजपाचे बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन काम करतात त्या पद्धतीनेच आपण आता काम केलं पाहिजे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
डोंबिवली जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांना समर्थन देणारं पत्र सोशल मिडियावर शेअर केलं आहे.
महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल तर त्याला त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांच्यासोबत माझी युती होऊ शकत नाही.
पाथ्रूड येथील सभेत नागरिकांशी संवाद साधताना तानाजी सावंत यांनी एक महत्वाची संकल्पना मांडली.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता येथे उद्धव ठाकरेंची कोकणातील राजकीय परीक्षा होणार आहे.
ठाकरे गटाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी मुंबईत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.