परदेशी बाजारातील मजबूत कल आणि ज्वेलर्सची सततची खरेदी यांमुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली.
Gold Rate Today : आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी (Gold Rate Today) वाढू लागली आहे. व्याजदरातील कपातीचा परिणाम सोने चांदीच्या दरावर (Gold Silver Rate) होताना दिसत आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. सोन्याचे भाव पुन्हा नवा उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहेत. देशातील बाजारपेठेत सोन्याचे भावाने 76 हजारांचा […]
दोनच दिवसात चांदीच्या भावात प्रतिकीलो जवळपास 7 हजारांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावातही प्रति तोळा 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
२३ जुलैला अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू आहे. आजही सोनं 300 रुपयांनी घसरलं आहे.